LOVE NATURE FACIAL KIT GLOW

INR 1

Additional Info

Item ConditionNew
MobileClick to show phone number

Description

FOR ORDER WHATS APP ME. ON 9021118391
Facial kra घरच्याघरी

OFFER OFFER LIMITED SO HURRY UP
कंटाळवाणा आणि कंटाळलेल्या त्वचेला आता बाय बाय करा
त्या साठी वापरा
LOVE NATURE
FACIAL KIT GLOW
यातील घटका मूळे तुमची स्किन उजळते , मऊ ,चमकदार होते स्किन चे पुनरुज्जीवन होते , यातील मंद सुगंध मूळे मन प्रसन्न होते
या किट मधील scurb light असल्यामुळे sensitive skin साठी उपयुक्त आहे .
मसाज क्रीम ही सर्व प्रकारच्या स्किन साठी योग्य आहे या क्रीम मुळे स्किन la ग्लो येतो.
फेस मास्क मुळे hydration वाढते स्किन ला ओलावा मिळतो

या फेशियल किट ने फेशियल केल्यास स्किन la glow येतो ,स्किन चा dullness कमी होतो ,तुमच्या चेहऱ्यावर वरचा थकवा कमी होतो यात दूध , हळद व मध हे घटक वापरले आहेत .
हळद – anti-oxidants आणि स्किन उजळण्याच काम करते
मध आणि दूध – यामुळे तुमची स्किन सॉफ्ट होते स्किन ला कोरडेपणा कमी होतो ओलावा मिळतो.आणि याने स्किन tan पण कमी होते.
या किट मधून तुम्ही जवळजवळ 15 ते 20 वेळा करु शकतात.
वाट कसली बघतात????अॉर्डर करा लवकरात लवकर..

Listing ID: 115e3ea88ecb176
ClassiPress Premium WordPress Theme